Category: कविता
-

महफ़िल अनजानोंकी!
What happens when Art is applauded but the anguish of the artist in not felt
-

मदीरा – काव्य व स्फुट
मदीरा प्रथम 3 व आगामी काही… उत्कट भावावस्थेत मनाच गुंगण , चंचल मनाच अफाटत्व , स्वतंत्र अस्तित्व जाणवण व अवघ्या विश्वावर करूणेची अभ्रछाया पांघरणा-या दुःखांची संवेदनशीलता या सर्वांची मदिरेशी सच्ची यारी जूळल्यावरच अनुभुती येते.अनवट गुणगुणतं संगीत अनजान सुरिल्या धूनांवर नाचवून मदिरा विलक्षण भावूकतांचे ऋदय झणझणणारे संगीत छेडते, कल्पना कल्पनेच्या बंधनातून मुक्त करून आनंदाच्या मुक्त उसळत्या…