Category: धर्म

  • महाशिवरात्रीचे गुढ विज्ञान

    महाशिवरात्रीचे गुढ विज्ञान

    महाशिवरात्र भगवान शंकरांसाठी आहे हे आपणा सर्वानाच माहिती आहे. अनेकजण निष्ठा व भावपूर्वक  रितीने 🕉नमःशिवाय नामजप करीत, महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करत साजरी करतात. असे म्हणतात की भगवान शंकर व माता देवी पार्वती यांच्या दिव्य स्वर्गीय विवाहानंतर त्यांच्या शिव-शक्ती यांच्या मिलनाप्रीत्यर्थ आनंदात महाशिवरात्रीनिमित्त रात्री जाग्रण करून नामजपात, आराधनेत ही रात्र व्यतीत केली पाहिजे. तर दुसरा मतप्रवाह…