Tag: #चीन

  • जी 20 – बीस का दम!

    जी 20 – बीस का दम!

    जी 20 हा जगातील 20 सर्वात भक्कम अर्थ व्यवस्था असलेल्या देशांचा समूह. यातील जी-(G ) म्हणजे ग्रुप(Group)शब्दातील पहिले अक्षर ‘G’.याची मातब्बरी म्हणजे एकूण जागतिक उत्पादनापैकी 85%येवढा प्रचंड वाटा, एकूण जागतिक व्यापारापैकी 75%येवढा वाटा तर एकूण जागतिक लोकसंख्येपैकी 2/3 लोकसंख्या. ही सर्व आकडेवारी पाहिली की या ग्रुपच्या बैठकीना आंतरराष्ट्रीय पातळीवर येवढे महत्त्व का दिले जाते हे…